रफिक हरिरी
Appearance
रफिक हरिरी رفيق حريري | |
लेबेनॉनचा पंतप्रधान
| |
कार्यकाळ २३ ऑक्टोबर २००० – २१ ऑक्टोबर २००४ | |
मागील | सलिम होस |
---|---|
पुढील | ओमर करामी |
कार्यकाळ १३ ऑक्टोबर १९९२ – २ डिसेंबर १९९९ | |
मागील | रशीद सोल्ह |
पुढील | सलिम होस |
जन्म | १ नोव्हेंबर, १९४४ सैदा, लेबेनॉन |
मृत्यू | १४ फेब्रुवारी, २००५ (वय ६०) बैरूत |
धर्म | इस्लाम |
रफिक बाहा एल दिन अल हरिरी (अरबी: رفيق بهاء الدين الحريري; १ नोव्हेंबर १९४४ - १४ फेब्रुवारी २००५) हे लेबेनॉन देशामधील एक उद्योगपती व दोन वेळा पंतप्रधान होते. १९९२ ते १९९९ व २००० ते २००४ दरम्यान पंतप्रधानपदावर असलेल्या हरिरींना लेबेनॉनमधील गृहयुद्धानंतर बैरूत शहराचे पुनर्वसन करण्याचे श्रेय दिले जाते.
१४ फेब्रुवारी २००५ रोजी बैरूतमध्ये हरिरीची बॉम्बहल्ल्यामध्ये हत्या करण्यात आली.
हे सुद्धा पहा
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
- वैयक्तिक संकेतस्थळ Archived 2013-04-07 at the Wayback Machine.