रती अग्निहोत्री

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
रती अग्निहोत्री
जन्म १० डिसेंबर, १९६० (1960-12-10) (वय: ६३)
मुंबई
इतर नावे रती विरवानी
राष्ट्रीयत्व भारतीय
कार्यक्षेत्र चित्रपट
कारकीर्दीचा काळ १९७९ - चालू

रती अग्निहोत्री ( १० डिसेंबर १९६०) ही एक भारतीय सिने-अभिनेत्री आहे. सर्वप्रथम तामिळ सिनेमांमध्ये झळकणाऱ्या रतीने १९८१ साली एक दुजे के लिये ह्या सिनेमाद्वारे हिंदी चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. तिने आजवर अनेक चित्रपटांमध्ये चरित्र अभिनेत्रीची भूमिका केली आहे.

बाह्य दुवे[संपादन]

इंटरनेट मूव्ही डेटाबेस वरील रती अग्निहोत्री चे पान (इंग्लिश मजकूर)