रचना बॅनर्जी
Appearance
रचना बॅनर्जी (२ ऑक्टोबर, इ.स. १९७४:कोलकाता - ) ही एक भारतीय अभिनेत्री आहे. प्रामुख्याने बंगाली चित्रपटांमध्ये कामे करणाऱ्या बॅनर्जीने १९९९ सालच्या सूर्यवंशम या अमिताभ बच्चनची प्रमुख भूमिका असलेल्या बॉलिवूड चित्रपटातही अभिनय केला होता.
बाह्य दुवे
[संपादन]इंटरनेट मुव्ही डेटाबेस वरील रचना बॅनर्जी चे पान (इंग्लिश मजकूर)