रघुवीर भोपळे

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

रघुवीर भोपळे तथा जादुगार रघुवीर (२४ मे, १९२४ - ??) हे आंतरराष्ट्रीय कीर्तीचे मराठी जादुगार होते.

त्यांचा मुलगा विजय रघुवीर आणि नातू जितेंद्र रघुवीर हे देखील जादुगार आहेत.