येळ्ळूर साहित्य संमेलन
Appearance
येळ्ळूर साहित्य संमेलन बेळगाव जिल्ह्यातील येळ्ळूर गावात भरवले जाते.
येथील ग्रामीण मराठी साहित्य संघाला महाराष्ट्र साहित्य परिषदेची शाखा म्हणून ४ ऑगस्ट, २०१७ रोजी मान्यता मिळाली. ही संस्था इ.स. २००६पासून दरवर्षी मराठी साहित्य संमेलन भरवते.
- १२वे साहित्य संमेलन १२-२-२०१७ रोजी भरले होते. अध्यक्षस्थानी डॉ. श्रीपाद जोशी होते.
- १०वे : २६-१-२०१५; अध्यक्ष - डॉ. मनोज तायडे
- ९वे : १६-२-२०१४; अध्यक्ष - संजय पवार
- ३रे: १७-३-२००८
- २रे : २००७; अध्यक्ष - उत्तम कांबळे