येल्लापूर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

येल्लापूर हे भारताच्या कर्नाटक राज्यातील उत्तर कन्नड जिल्ह्यात असलेले छोटे शहर आहे. हे शहर ते राष्ट्रीय महामार्ग ६३वर आहे. २०११ च्या जनगणनेनुसार येथील लोकसंख्या २०,४५२ होती.

सह्याद्री पर्वतरांगेत वसलेल्या या शहरापासून साथोडी धबधबा आणि मागोड धबधबा हे जवळ आहेत.