यु.एस.एस. लेक्झिंग्टन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

यु.एस.एस. लेक्झिंग्टन नावाच्या अनेक अमेरिकन युद्धनौका आहेत/होत्या.

खऱ्या नौका:


काल्पनिक नौका:

  • स्टार ट्रेक:
  • यु.एस.एस. लेक्झिंग्टन (एनसीसी-१७०९) - १९६८च्या द अल्टिमेट कम्प्युटर या भागात दिसलेले कॉन्स्टिट्युशन प्रकारचे अंतराळयान.
  • यु.एस.एस. लेक्झिंग्टन (एनसीसी-१४४२७) - १९९४च्या धाइन ओन सेल्फ या भागात दिसलेले एक्सेल्सियर प्रकारचे अंतराळयान.
  • यु.एस.एस. लेक्झिंग्टन (एनसीसी-६१८३२) - १९९५च्या एक्सप्लोरर्स या भागात दिसलेले नेब्युला प्रकारचे अंतराळयान.