यु.एस.एस. लेक्झिंग्टन (सीव्ही-२)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

यु.एस.एस. लेक्झिंग्टन (सीव्ही-२) ही अमेरिकेची विमानवाहू नौका होती. इ.स. १९२७मध्ये बांधलेली ही नौका इ.स. १९४२मध्ये कॉरल समुद्राच्या लढाईत बुडाली.