Jump to content

मोहम्मद युसुफ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(युसुफ युहाना या पानावरून पुनर्निर्देशित)
मोहम्मद युसुफ

मोहम्मद युसुफ ( २७ ऑगस्ट, १९७४) हा एक पाकिस्तानी क्रिकेड क्रिकेट खेळाडू आहे. त्याने धर्मांतर करून मुसलमान धर्म स्विकारला आणि आपले नाव बदलून मोहम्मद युसुफ ठेवले. धर्मांतरापूर्वी तो ख्रिश्चन धर्माचे पालन करायचा व त्याचे नाव युसुफ योहाना होते.