युलिया पुतिंत्सेवा

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

युलिया ॲंतोनोव्ना पुतिंत्सेवा (रशियन:;७ जानेवारी, १९९५:मॉस्को, रशिया - ) ही कझाकस्तानी व्यावसायिक टेनिस खेळाडू आहे. ही उजव्या हाताने फोरहॅंड आणि दोन्ही हाताने बॅकहॅंड फटके मारते.

ही २०१२ पर्यंत टेनिसच्या खेळात रशियाचे प्रतिनिधित्व करायची. त्यानंतर ती कझाकस्तानकडून खेळते.