Jump to content

युनायटेड स्पिरिट्स

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
युनायटेड स्पिरिट्स
व्यवसाय, सार्वजनिक कंपनी
उद्योगbeverage industry संपादन
स्थापना1826 संपादन
देशभारत संपादन
Legal formPublic Limited Company संपादन
मुख्यालयाचे स्थानUB City, बंगळूर संपादन
स्टॉक एक्स्चेंजराष्ट्रीय रोखे बाजार संपादन
उत्पादनेमद्य संपादन
अधिकृत संकेतस्थळhttp://www.theubgroup.com/ संपादन

युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड (संक्षिप्त रूपात यूएसएल), एक भारतीय मद्यपेय कंपनी आहे, आणि जगातील दुसरी सर्वात मोठी स्पिरिट्स कंपनी आहे.[१] ही डियाजिओ ची उपकंपनी आहे आणि तिचे मुख्यालय बेंगलोर, कर्नाटक येथे आहे. यूएसएल आपली उत्पादने ३७ पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात करते.[२]

कंपनीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, मार्च २०१३ पर्यंत, १४० पेक्षा जास्त दारूचे ब्रँड आहेत, ज्यापैकी प्रत्येकी १५ ब्रँड दरवर्षी १ दशलक्षाहून अधिक केसेस विकतात तर ३ ब्रँड्स प्रत्येकी १० दशलक्षाहून अधिक केसेस विकतात.[३] बॅगपायपर, रॉयल चॅलेंज, सिग्नेचर, ब्लॅक डॉग, मॅकडॉवेल ही काही प्रसिद्ध ब्रँडेड मद्यपेये या कंपनीने बनवली आहेत.

संदर्भ

[संपादन]
  1. ↑ M Padmakshan (25 January 2010). "USL's now world's No 2 spirit co, replaces Pernod". द इकोनॉमिक टाइम्स. ET Bureau. 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 July 2013 रोजी पाहिले.
  2. ↑ "About Us > USL at a Glance". Unitedspirits.in. 2013-08-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 July 2013 रोजी पाहिले.
  3. ↑ "United Spirits Limited (USL) - Who We Are | About Us". Unitedspirits.in. 31 March 2013. 2013-08-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 August 2015 रोजी पाहिले.