युनायटेड स्पिरिट्स
Appearance
Indian alcoholic beverages company | |||
माध्यमे अपभारण करा | |||
विकिपीडिया | |||
प्रकार | व्यवसाय, सार्वजनिक कंपनी | ||
---|---|---|---|
उद्योग | beverage industry | ||
स्थान | भारत | ||
मुख्यालयाचे स्थान |
| ||
स्थापना |
| ||
अधिकृत संकेतस्थळ | |||
| |||
युनायटेड स्पिरिट्स लिमिटेड (संक्षिप्त रूपात यूएसएल), एक भारतीय मद्यपेय कंपनी आहे, आणि जगातील दुसरी सर्वात मोठी स्पिरिट्स कंपनी आहे.[१] ही डियाजिओ ची उपकंपनी आहे आणि तिचे मुख्यालय बेंगलोर, कर्नाटक येथे आहे. यूएसएल आपली उत्पादने ३७ पेक्षा जास्त देशांमध्ये निर्यात करते.[२]
कंपनीच्या अधिकृत वेबसाइटनुसार, मार्च २०१३ पर्यंत, १४० पेक्षा जास्त दारूचे ब्रँड आहेत, ज्यापैकी प्रत्येकी १५ ब्रँड दरवर्षी १ दशलक्षाहून अधिक केसेस विकतात तर ३ ब्रँड्स प्रत्येकी १० दशलक्षाहून अधिक केसेस विकतात.[३] बॅगपायपर, रॉयल चॅलेंज, सिग्नेचर, ब्लॅक डॉग, मॅकडॉवेल ही काही प्रसिद्ध ब्रँडेड मद्यपेये या कंपनीने बनवली आहेत.
संदर्भ
[संपादन]- ^ M Padmakshan (25 January 2010). "USL's now world's No 2 spirit co, replaces Pernod". द इकोनॉमिक टाइम्स. ET Bureau. 2016-03-05 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 July 2013 रोजी पाहिले.
- ^ "About Us > USL at a Glance". Unitedspirits.in. 2013-08-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 27 July 2013 रोजी पाहिले.
- ^ "United Spirits Limited (USL) - Who We Are | About Us". Unitedspirits.in. 31 March 2013. 2013-08-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 7 August 2015 रोजी पाहिले.