Jump to content

यिंच्वान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यिंच्वान
银川市
उप-प्रांतीय दर्जाचे शहर


यिंच्वान शहर क्षेत्राचे निंग्स्या प्रांतातील स्थान
यिंच्वान is located in चीन
यिंच्वान
यिंच्वान
यिंच्वानचे चीनमधील स्थान

गुणक: 38°28′19″N 106°15′32″E / 38.47194°N 106.25889°E / 38.47194; 106.25889

देश Flag of the People's Republic of China चीन
प्रांत निंग्स्या
क्षेत्रफळ ८,८७५ चौ. किमी (३,४२७ चौ. मैल)
समुद्रसपाटीपासुन उंची ३,६०८ फूट (१,१०० मी)
लोकसंख्या  (२०२०)
  - शहर १६,६२,९६८
  - महानगर २८,५९,०७४
प्रमाणवेळ यूटीसी+०८:०० (चिनी प्रमाणवेळ)
http://www.yinchuan.gov.cn/


यिंच्वान (चिनी: 银川市) हे चीनच्या जनता-प्रजासत्ताकातील निंग्स्या या स्वायत्त प्रदेशामधील सर्वांत मोठे व राजधानीचे शहर आहे. २०२० साली यिंच्वानची लोकसंख्या सुमारे २९ लाख होती. पिवळ्या नदीच्या काठावर वसलेले यिंच्वान हे ११व्या शतकामधील पश्चिम शिया साम्राज्याच्या राजधानीचे ठिकाण होते.

यिंच्वान शहर लानचौ, शीआन व चीनमधील इतर शहरांसोबत द्रुतगती रेल्वेद्वारे जोडले गेले आहे. यिंच्वान हेदोंग आंतरराष्ट्रीय विमानतळ हा येथील प्रमुख विमानतळ आहे.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत
  • विकिव्हॉयेज वरील यिंच्वान पर्यटन गाईड (इंग्रजी)
  • "अधिकृत संकेतस्थळ" (चिनी भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)