Jump to content

यार्को नीमिनेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यार्को नीमिनेन
देश फिनलंड ध्वज फिनलंड
जन्म २३ जुलै, १९८१ (1981-07-23) (वय: ४२)
मास्कू
सुरुवात इ.स. २०००
शैली डाव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
बक्षिस मिळकत $६९,१०,६२६
एकेरी
प्रदर्शन 408–348
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. १३ (१० जुलै २००६)
ग्रँड स्लॅम एकेरी
ऑस्ट्रेलियन ओपन उपांत्यपूर्व फेरी (२००८)
फ्रेंच ओपन ४थी फेरी (२००३)
विंबल्डन उपांत्यपूर्व फेरी (२००६)
यू.एस. ओपन उपांत्यपूर्व फेरी (२००५)
दुहेरी
प्रदर्शन 151–193
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
क्र. ४२
शेवटचा बदल: जुलै २०१४.


यार्को नीमिनेन (फिनिश: Jarkko Nieminen; २३ जुलै १९८१) हा एक फिनिश टेनिसपटू आहे. जून २०१४ अखेरीस तो ए.टी.पी. एकेरी क्रमवारीमध्ये ५८व्या क्रमांकावर होता. नीमिनेन हा आजवरचा सर्वोत्तम फिनिश टेनिस खेळाडू आहे.

बाह्य दुवे

[संपादन]