Jump to content

कासेल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
कासेल
Kassel
जर्मनीमधील शहर

युनेस्कोचे जागतिक वारसा स्थान असलेले येथील बर्गपार्क विल्हेल्म्सह्योहे
ध्वज
चिन्ह
कासेल is located in जर्मनी
कासेल
कासेल
कासेलचे जर्मनीमधील स्थान

गुणक: 51°19′N 9°30′E / 51.317°N 9.500°E / 51.317; 9.500

देश जर्मनी ध्वज जर्मनी
राज्य हेसेन
क्षेत्रफळ १०७ चौ. किमी (४१ चौ. मैल)
लोकसंख्या  
  - शहर १,९४,७४७
  - घनता १,८०० /चौ. किमी (४,७०० /चौ. मैल)
प्रमाणवेळ मध्य युरोपीय प्रमाणवेळ
http://www.stadt-kassel.de/


कासेल (जर्मन: Kassel) हे जर्मनी देशाच्या हेसेन ह्या राज्यातील एक मोठे शहर आहे. कासेल शहर जर्मनीच्या मध्य भागात फ्रांकफुर्टच्या २०० किमी उत्तरेस, ड्युसेलडॉर्फच्या २३० किमी पूर्वेस, हानोफरच्या १७० किमी दक्षिणेस तर लाइपझिशच्या २५० किमी पश्चिमेस वसले आहे.

२०१५ साली कासेलची लोकसंख्या १.९४ लाख होती.

हे सुद्धा पहा

[संपादन]

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: