यायी बोनी
Jump to navigation
Jump to search
यायी बोनी | |
![]() | |
![]() | |
विद्यमान | |
पदग्रहण ६ एप्रिल २००६ | |
मागील | माथियू केरेकू |
---|---|
जन्म | १ जुलै, १९५२ त्चौरू, फ्रेंच दहोमी (आजचा बेनिन) |
धर्म | ख्रिश्चन |
यायी बोनी (फ्रेंच: Thomas Yayi Boni; १ जुलै १९५२) हा पश्चिम आफ्रिकेतील बेनिन देशाचा विद्यमान राष्ट्राध्यक्ष आहे. २००६ साली सत्तेवर आलेल्या बोनीने २०११ सालची अध्यक्षीय निवडणुक पुन्हा जिंकून अध्यक्षपद राखले. तो जानेवारी २०१२ ते जानेवारी २०१३ दरम्यान आफ्रिकन संघाचा चेअरमन होता.
हे सुद्धा पहा[संपादन]
बाह्य दुवे[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर संबंधित संचिका आहेत