यादें

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
यादें
दिग्दर्शन सुभाष घई
निर्मिती सुभाष घई
कथा सुभाष घई
प्रमुख कलाकार हृतिक रोशन
करीना कपूर
संगीत अनु मलिक
देश भारत
भाषा हिंदी
प्रदर्शित २७ जुलै २००१
वितरक मुक्ता आर्ट्स
अवधी १८० मिनिटे


यादें हा १९९९ साली प्रदर्शित झालेला एक भारतीय हिंदी चित्रपट आहे. सुभाष घईने निर्माण व दिग्दर्शन केलेल्या ह्या चित्रपटामध्ये हृतिक रोशनकरीना कपूर ह्यांच्या आघाडीच्या भूमिका आहेत. ह्या चित्रपटाला बॉक्स ऑफिसवर विशेष यश मिळाले नाही.

कलाकार[संपादन]

पार्श्वभूमी[संपादन]

कथानक[संपादन]

पुरस्कार[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]