मोहरीचं तेल
Appearance
मोहरी बुद्रुक किंवा मोहरी याच्याशी गल्लत करू नका.
मोहरीचे तेल हे मोहरीपासून बनविण्यात येते.हे एक खाद्यतेल आहे. स्वयंपाकात फोडणी करण्यास याचा वापर करतात, तसेच लोणच्यासाठीही याचा प्रामुख्याने वापर करतात.हे गुणांनी उष्ण असल्यामुळे जेथे जास्त हिवाळा असतो तेथे याचा वापर होतो.भारतात पंजाब, उत्तर प्रदेश, दिल्ली कडे याचा वापर होतो.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |