मोहम्मद नबी
Appearance
(मोहम्मद नाबी या पानावरून पुनर्निर्देशित)
मोहम्मद नबी (पश्तो: محمد نبي), (१ जानेवारी, १९८५:अफगाणिस्तान - हयात) हा अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व त्याच हाताने गोलंदाजी करतो. मोहम्मद हा अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आहे.
- आंतरराष्ट्रीय कसोटी पदार्पण - भारत विरुद्ध १४ जून २०१८ रोजी बेंगलुरू येथे.[१]
- आंतरराष्ट्रीय एकदिवसीय सामन्यात पदार्पण - स्कॉटलंड विरुद्ध १९ एप्रिल २००९ रोजी बेनोनी येथे.[२]
- आंतरराष्ट्रीय टी२० पदार्पण - आयर्लंड विरुद्ध १ फेब्रुवारी २०१० रोजी कोलंबो येथे.[३]
संदर्भ
[संपादन]- ^ "अफगाणिस्तानचा भारत दौरा, एकमेव कसोटी, भारत वि. अफगाणिस्तान, बेंगलुरू, १४-१८ जून २०१८".
- ^ "२००९ क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धा, ५व्या स्थानाकरता सामना, स्कॉटलंड वि. अफगाणिस्तान, बेनोनी, १९ एप्रिल २००९".
- ^ "आयसीसी असोसिएट्स टी२० चतुर्भुज स्पर्धा, १ला आंतरराष्ट्रीय टी२० सामना, आयर्लंड वि. अफगाणिस्तान, कोलंबो, १ फेब्रुवारी २०१०".