मोहम्मद नबी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

मोहम्मद नबी (पश्तो: محمد نبي), (१ जानेवारी, १९८५:अफगाणिस्तान - हयात) हा अफगाणिस्तानच्या क्रिकेट संघाकडून खेळणारा खेळाडू आहे. हा उजव्या हाताने फलंदाजी व त्याच हाताने गोलंदाजी करतो. मोहम्मद हा अफगाणिस्तान क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आहे.

संदर्भ[संपादन]

  1. ^ "अफगाणिस्तानचा भारत दौरा, एकमेव कसोटी, भारत वि. अफगाणिस्तान, बेंगलुरू, १४-१८ जून २०१८".
  2. ^ "२००९ क्रिकेट विश्वचषक पात्रता स्पर्धा, ५व्या स्थानाकरता सामना, स्कॉटलंड वि. अफगाणिस्तान, बेनोनी, १९ एप्रिल २००९".
  3. ^ "आयसीसी असोसिएट्स टी२० चतुर्भुज स्पर्धा, १ला आंतरराष्ट्रीय टी२० सामना, आयर्लंड वि. अफगाणिस्तान, कोलंबो, १ फेब्रुवारी २०१०".