मोहम्मद-अली रजाई
Jump to navigation
Jump to search
मोहम्मद-अली रजाई | |
![]() | |
इराणचा राष्ट्राध्यक्ष
| |
कार्यकाळ २ ऑगस्ट १९८१ – ३० ऑगस्ट १९८१ | |
सर्वोच्च पुढारी | रुहोल्ला खोमेनी |
---|---|
मागील | अबोलहसन बनीसद्र |
पुढील | अली खामेनेई |
जन्म | १५ जून १९३३ काजविन, काजविन प्रांत, इराण |
मृत्यू | ३० ऑगस्ट, १९८१ (वय ४८) तेहरान |
राजकीय पक्ष | इस्लामिक रिपब्लिकन पक्ष |
धर्म | शिया इस्लाम |
मोहम्मद-अली रजाई (फारसी: سیِّدابوالحسن بنیصدر; १९३३ - ३० ऑगस्ट १९८१) हा आशियामधील इराण देशाचा पहिला पंतप्रधान व अल्प काळाकरिता राष्ट्राध्यक्ष होता. १९७९ सालच्या इराणी क्रांतीनंतर शहाचे राजतंत्र बरखास्त करून इराणमध्ये इस्लामिक प्रजासत्ताक प्रकारचे सरकार स्थापन करण्यात आले. १९८० साली अबोलहसन बनीसद्रने रजाईची पंतप्रधानपदी नेमणूक केली. १९८१ सालच्या सत्तापालटानंतर रजाई राष्ट्राध्यक्षपदावर आला. परंतु केवळ १ महिन्यापेक्षा कमी काळ सत्तेवर राहिल्यानंतर ३० ऑगस्ट १९८१ रोजी रजाईची हत्या करण्यात आली.