मोहन बागान ए.सी.
(मोहन बगान या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation
Jump to search
मोहन बागान মোহন বাগান এ. সি. | |||
पूर्ण नाव | मोहन बागान ॲथलेटिक क्लब | ||
---|---|---|---|
स्थापना | इ.स. १८८९ | ||
मैदान | सॉल्ट लेक स्टेडियम कोलकाता, पश्चिम बंगाल (आसनक्षमता: ६८,०००[१]) | ||
लीग | आय-लीग | ||
२०१३-१४ | ९वा | ||
|
मोहन बागान (बांग्ला: মোহন বাগান এ. সি.) हा भारताच्या कोलकाता शहरामधील एक व्यावसायिक फुटबॉल क्लब आहे. १८८९ साली स्थापन झालेला मोहन बागान हा आशिया खंडातील सर्वात जुना फुटबॉल क्लब असून तो भारतामधील सर्वाधिक लोकप्रिय क्लबांपैकी एक आहे.
मोहन बागानने आजवर राष्ट्रीय फुटबॉल लीग, फेडरेशन चषक, रोव्हर्स चषक, ड्युरँड चषक इत्यादी भारतामधील प्रमुख स्पर्धा जिंकल्या आहेत. सध्या मोहन बागान भारतामधील आय−लीग ह्या सर्वोच्च पातळीवरील लीगमध्ये खेळतो.
मोहन बागानची ईस्ट बंगाल ह्या कोलकात्यामधील दुसऱ्या प्रमुख क्लबासोबत अनेक वर्षांपासून चुरस आहे.
संदर्भ आणि नोंदी[संपादन]