मॉरिट्स होउबेन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मॉरिट्स होउबेन (६ ऑगस्ट, १९६८:हेग, नेदरलँड्स - २७ नोव्हेंबर, २०१६:रॉटरडॅम, नेदरलँड्स) हा नेदरलँड्सचा क्रिकेट खेळाडू होते.

मॉरिट्स हा १९८८ १९ वर्षांखालील क्रिकेट विश्वचषकात आयसीसी असोसिएट संघातर्फे खेळला.