मैत्री
या लेखातील मजकूर मराठी विकिपीडियाच्या विश्वकोशीय लेखनशैलीस अनुसरून नाही. आपण हा लेख तपासून याच्या पुनर्लेखनास मदत करू शकता.
नवीन सदस्यांना मार्गदर्शन हा साचा अशुद्धलेखन, अविश्वकोशीय मजकूर अथवा मजकुरात अविश्वकोशीय लेखनशैली व विना-संदर्भ लेखन आढळल्यास वापरला जातो. |
मैत्री हे एक नाते आहे, देव आपल्याला भाऊ/बहीण देतो...ते कसेही असोत आपल्याला ते नाते मान्य करावे लागते. पण मैत्री हे असे नाते आहे जे आपण स्वतः ठरवून रक्ताच्या नात्यापेक्षाही अधिक घट्ट नाते बनवू शकतो.मैत्रित विश्वास महत्त्वाचा असतो. एकमेकांविषयीची ओढ महत्त्वाची असते.
हा लेख/विभाग स्वत:च्या शब्दात विस्तार करण्यास मदत करा. |
मैत्रीत स्त्री - पुरुष हा भेदही नसतो. मैत्री हे एक अनमोल नाते आहे. प्रेमापेक्षा मैत्री महत्त्वाची असते, कारण प्रेम तर सगळ्यांना एकदा तरी रडवते आणि मैत्री ही दुःखातही हसवते. कधी कधी ज्या गोष्टी आपण आपल्या घरच्यांना सांगू शकत नाही त्या आपण सहजपणे आपल्या मित्रांना सांगतो.
मैत्रीचा प्रकार एक म्हणजे तो आपला जवळचा आणि आपल्या समस्या जाणून घेणारा असावा. दुसरे म्हणजे तो आपला मूड नसताना सुद्धा त्याने आपल्याना हसवण्याचा प्रयत्न करावा. मित्रांचे प्रकार म्हणजे लंगोटी मित्र, हृदयमित्र, पेनमित्र, इंटरनेट मित्र, कॉम्रेड, Spiritual friendship,पाळीव प्राणी,मित्र,वगैरे.
इतिहासातील मैत्री :-
तेनाली रामा आणि महाराज कृष्णदेवराय
बिरबल आणि अकबर
पौराणिक
[संपादन]महाभारतातील दुर्योधन आणि कर्ण यांची मैत्री नावाजलेली होती. कर्णाने मैत्रीसाठी स्वतःच्या भावंडांशी युद्ध केले.
रोम
[संपादन]रशिया
[संपादन]आधुनिक पश्चिम
[संपादन]युनायटेड स्टेट्समधील मैत्रीस उतार
[संपादन]विकासाचे प्रश्न
[संपादन]व्यक्तिगत मित्राची लक्षणे
[संपादन]ज्याच्या जवळ
- . मनातील भावना व्यक्त करताना संकोच वाटत नाही.
- . पाप पुण्य सांगण्यात व कबुली देण्यास कचरत नाही.
- . ज्याला आपले पराक्रम आनंदाने सांगावेसे वाटतात .
- . ज्याच्याविषयी आपल्या मनात कधीच वाईट विचार येत नाही.
संदर्भ
[संपादन]अधिक वाचन
[संपादन]बाह्य दुवे
[संपादन]- BBC Radio 4 series "In Our Time", on Friendship, 2 March 2006
- Friendship by Paramhansa Yogananda
- Friendship at the Stanford Encyclopedia of Philosophy
- English translation of Cicero's On Friendship Archived 2009-08-14 at the Wayback Machine.