मॅत्यू व्हालब्वेना
Appearance
मॅत्यू व्हालब्वेना (फ्रेंच: Mathieu Valbuena; २८ सप्टेंबर, १९८४ , ब्रूज, जिरोंद) हा एक फ्रेंच फुटबॉल खेळाडू आहे. २०१० सालापासून फ्रान्स राष्ट्रीय संघाचा भाग असलेला व्हॅलब्वेना २०१० व २०१४ फिफा विश्वचषक तसेच युएफा यूरो २०१२ ह्या स्पर्धांमध्ये फ्रान्ससाठी खेळला आहे. २००६ पासून व्हॅलब्वेना फ्रान्सच्या लीग १मधील ऑलिंपिक दे मार्सेल ह्या क्लबासाठी खेळत आहे.
बाह्य दुवे
[संपादन]- अधिकृत पान Archived 2008-05-05 at the Wayback Machine.