Jump to content

मॅग्नस कार्लसन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मॅग्नस कार्लसन
पूर्ण नाव स्वेन मॅग्नस ओएन कार्लसन
देश नॉर्वे
जन्म ३० नोव्हेंबर, १९९० (1990-11-30) (वय: ३३)
टॉन्सबर्ग, नॉर्वे
पद ग्रॅंडमास्टर
फिडे गुणांकन २८०२
(क्र. २, नोव्हेंबर इ.स. २०१० फिडे गुणांकन यादी)
सर्वोच्च गुणांकन २८२३ (सप्टेंबर इ.स. २०१०)

मॅग्नस कार्लसन हा नॉर्वेजिअन ग्रॅंडमास्टर असून तो जगात पहिल्या क्रमांकाचा रेटेड खेळाडू आहे. २६ एप्रिल २००४ साली वयाच्या फक्त तेराव्या वर्षी तो ग्रॅंडमास्टर झाला.

महिना रेटिंग डाव बदल जगातील क्रमांक वय
जानेवारी २००६ २६२५ 40 +55 89 १५ वर्षे, १ महिना
एप्रिल २००६ २६४६ 13 +21 ६३ १५ वर्षे, ४ महिने
जुलै २००६ २६७५ 27 +२९ ३१ १५ वर्षे, ७ महिने
October 2006 २६९८ 46 +23 21 15 years, 10 months
January 2007 २६९० 11 −8 24 16 years, 01 month
April 2007 २६९३ 27 +3 २२ 16 years, 04 months
July 2007 २७१० 19 +17 १७ 16 years, 07 months
October 2007 २७१४ 25 +4 १६ 16 years, 10 months
January 2008 २७३३ 37 +19 १३ 17 years, 01 month
April 2008 २७६५ 27 +32 17 years, 04 months
जुलै २००८ २७७५ १६ +१० १७ वर्षे, ७ महिने
October 2008 २७८६ 31 +11 4 १७ वर्षे, १० महिने
January 2009 २७७६ 17 −१० 4 १८ वर्षे, १ महिना
April 2009 २७७० 27 −६ 18 years, 04 months
July 2009 २७७२ 12 +२ १८ वर्षे, ७ महिने
September 2009 2772 10 0 4 18 years, 09 months
November 2009 2801 10 +29 2 18 years, 11 months
January 2010 2810 16 +9 1 19 years, 01 month
March 2010 2813 13 +3 1 19 years, 03 months
May 2010 2813 0 0 1 19 years, 05 months
July 2010 2826 10 +13 1 19 years, 07 months
September 2010 2826 0 0 1 19 years, 09 months
नोव्हेंबर २०१० २८०२ १४ -२४ १९ वर्षे, ११ महिने
  • ठळक, नवीन उच्चांक