जागतिक बुद्धिबळ महासंघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(फेडेरेशन इंटरनॅशनाले देस इचेक्स या पानावरून पुनर्निर्देशित)
Jump to navigation Jump to search

जागतिक बुद्धिबळ महासंघ म्हणजेच फेडरेशन इंटरनॅशनल डी इचेस किंवा द इंटरनॅशनल चेस फेडरेशन[१] (इंग्रजी लघुरूप : FIDE) याची स्थापना २० जुलै, इ.स. १९२४ रोजी पॅरीस येथे झाली.[२] सध्या याचे मुख्यालय ग्रीसमधील अथेन्स येथे आहे.

कार्य[संपादन]

फीडे ही आंतरराष्ट्रीय बुद्धिबळ संघटना असून ती राष्ट्रीय बुद्धिबळ संस्थांचे एकीकरण करून त्यांना मार्गदर्शन करते. सुमारे १५३ देश या महासंघाचे सभासद आहेत आणि या देशातील राष्ट्रीय बुद्धिबळ संस्था फीडेने केलेले कायदे व नियम पाळतात.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ हॅन्डबुक (इंग्रजी भाषेत). ३१ मे, २०१२ रोजी पाहिले. The International Chess Federation or Federation Internationale des Echecs, (referred to in the ensuing text as FIDE for short) |पहिलेनाव= missing |पहिलेनाव= (सहाय्य); |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)
  2. ^ हॅन्डबुक (इंग्रजी भाषेत). ३१ मे, २०१२ रोजी पाहिले. which was founded on July 20, 1924 in Paris. |पहिलेनाव= missing |पहिलेनाव= (सहाय्य); |अ‍ॅक्सेसदिनांक= मधील दिनांक मूल्ये तपासा (सहाय्य)