मूर्धन्य
Appearance
ह्या लेखाला एकही संदर्भ दिला गेलेला नाही. विश्वसनीय स्रोत जोडून या लेखातील माहितीची पडताळणी करण्यात मदत करा. संदर्भ नसल्याने प्रस्तुत लेखाची उल्लेखनीयता ही सिद्ध होत नाही. संदर्भहीन मजकूराची पडताळणी करता येत नसल्याने व उल्लेखनीयता सिद्ध होत नसल्याने हा लेख काढून टाकला जाऊ शकतो याची नोंद घ्यावी. |
ज्या वर्णांचे उच्चार करताना जिभेचा टाळूच्या कठीण भागाला, किंवा जवळच असलेल्या तालुशिखराला स्पर्श होतो त्यांना मूर्धन्य असे म्हणतात.
मूर्धन्य मुळाक्षरे
[संपादन]मूर्धा म्हणजे खरेतर मोठा मेंदू. (स्युर्मूर्धन्या ऋटुरषा । इति पाणिनी.) (ऋटुरषाणाम् मूर्धा । इति अन्य संस्कृत व्याकरणकार). अर्थ असा की, ऋ, ॠ, ट, ठ, ड, ढ, ण, र, ष (आणि ळ) ही मुळाक्षरे मूर्धन्य आहेत. म्हणजे इंग्रजीत Retroflex, हिंदीत पूर्व तालव्य.