विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

साचा:ध्वनीचित्र हवे हे मराठी भाषेतील ....वे स्वरोच्चार वर्ण चिन्ह आहे. हा दीर्घ स्वरोच्चार आहे. हा स्वरोच्चार रू या व्यंजनोच्चारापेक्षा वेगळा आहे. .........कारणामुळे या उच्चारणाचे वर्गीकरण स्वरोच्चारात होते.

मराठी शब्दकोशात हा दिर्घ ॠ असणारे शब्द नाहीत परंतु मराठी काव्यात दिर्घ ॠ उच्चारण आढळते.जसे :

बहू शापिता कष्टला अंबषी । तयाचे स्वयें श्रीहरी जन्म सोशी ॥.
..(मनाचे श्लोक, श्लोक ११६वा)
षी वचने ऐकोनी संतोषला सूतमूनी । बरवा प्रश्न केला म्हणोनी ॥ हर्षे उल्हासे ॥
(श्री मुक्तेश्वर आख्यान अध्याय १, श्लोक १५वा)

उच्चारण[संपादन]

लेखन[संपादन]

संस्कृतमध्ये दीर्घ ॠ असलेले शब्द[संपादन]

संस्कृतमध्ये दीर्घ ॠ असलेले अनेक शब्द आहेत. भ्रातॄण(भावाचे कर्ज), पितॄण (पित्याचे कर्ज), धातू : ॠ =जाणें; कॄ = इतस्तत: फेकणें; स्‍तॄ = आच्छादणें,