मुमताज महल

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.
मुमताज महल (चित्रनिर्मिती: अंदाजे इ.स.चे १७ वे शतक)

अर्जुमंद बानू बेगम ऊर्फ मुमताजमहल (देवनागरी लेखनभेद: मुमताज महल; फारसी, उर्दू: ممتاز محل ; अर्थ: महालातील सर्वाधिक प्रिय अलंकार;) (एप्रिल, इ.स. १५९३ - जून १७, इ.स. १६३१) ही मुघल बादशाह शाहजहान याची पत्नी होती. तिचा जन्म भारतात आग्रा येथे झाला. १० मे, इ.स. १६१२ रोजी वयाच्या एकोणिसाव्या वर्षी शाहजहानाशी तिचे लग्न झाले. ती त्याची तिसरी व सर्वांत लाडकी पत्नी होती. दख्खनेत बुऱ्हाणपुरात तिचा चौदाव्या बाळंतपणादरम्यान मृत्यू झाला. ताजमहाल या आधुनिक काळात युनेस्को जागतिक वारसास्थान बनलेल्या वास्तूची बांधणी शाहजहानाने तिच्या स्मृत्यर्थ केली, असे मानले जाते.

ताजमहाल