मुक्ता (निःसंदिग्धीकरण)
Appearance
दाते कर्वे यांच्या महाराष्ट्र शब्दकोशात मुक्ता ह्या शब्दाचा अर्थ बंधनरहित, स्वच्छंद असा दिला आहे त्या प्रमाणेच मोती अथवा मोत्यांची माळ असाही दिला आहे.[१] मुक्ता हे मुख्यत्वे स्त्रीवाचक व्यक्तिनाम म्हणून येताना दिसते.
स्थलनाम
[संपादन]संत आणि ऐतिहासिक व्यक्ति
[संपादन]१३वे शतक
[संपादन]- संत मुक्ताबाई संत ज्ञानेश्वरांची लहान बहीण
१९वे शतक
[संपादन]- मुक्ता साळवे इ.स. १८४३ साली जोतिबा फुले आणि त्यांची पत्नी यांनी सुरू केलेल्या मुलींच्या शाळेतील विद्यार्थिनी
२० आणि २१ व्या शतक
[संपादन]अभिनेत्री
[संपादन]लेखिका
[संपादन]समाजसेविका
[संपादन]राजकारण
[संपादन]इतर
[संपादन]- मुक्ता - मराठी चित्रपट (१९९४)
संदर्भ
[संपादन]- ^ "संग्रहित प्रत". 2017-09-07 रोजी मूळ पान पासून संग्रहित. 2017-04-14 रोजी पाहिले.