मुक्ता एल्सा जॉर्ज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

मुक्ता एल्सा जॉर्ज (१९ नोव्हेंबर, इ.स. १९९१ - ) ही मल्याळम, तेलुगू आणि तमिळ चित्रपटांतून अभिनय करणारी अभिनेत्री आहे. हीने सुमारे ५० चित्रपटांतून काम केले आहे.