मुंजा (भूत)

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

प्रचलित समजानुसार, भुताचा एक प्रकार. एखाद्या मुलाचा उपनयनापूर्वी मृत्यू झाल्यास (त्याची मुंज करण्याची इच्छा अपूर्ण राहिल्यामुळे) तो 'मुंजा' होतो व पिंपळावर राहतो असा समज आहे.[ संदर्भ हवा ]