Jump to content

मिशेल लार्चर दि ब्रितो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मिशेल लार्चर दि ब्रितो
देश पोर्तुगाल ध्वज पोर्तुगाल
वास्तव्य ब्राडेंटन, फ्लोरिडा, अमेरिका
जन्म २९ जानेवारी, १९९३ (1993-01-29) (वय: ३१)
लिस्बन
सुरुवात २००७
शैली उजव्या हाताने, दोन-हाती बॅकहॅंड
एकेरी
प्रदर्शन १३९ - १०३
अजिंक्यपदे
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
७५
दुहेरी
प्रदर्शन 2–8
क्रमवारीमधील
सर्वोच्च स्थान
६ - ७
शेवटचा बदल: ऑक्टोबर २०११.


मिशेल लार्चर दि ब्रितो (पोर्तुगीज: Michelle Larcher de Brito; २९ जानेवारी १९९३) ही एक पोर्तुगीज टेनिसपटू आहे. २००९ फ्रेंच ओपन स्पर्धेत प्रवेश मिळवून ग्रॅंड स्लॅम स्पर्धेमध्ये खेळणारी ती पहिली पोर्तुगीज महिला टेनिस खेळाडू ठरली.

बाह्य दुवे

[संपादन]