मियागाम करजण जंक्शन रेल्वे स्थानक

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मियागाम करजण
भारतीय रेल्वे स्थानक
स्थानक तपशील
पत्ता मियागाम करजण, वडोदरा जिल्हा, गुजरात
गुणक 22°03′03″N 73°07′13″E / 22.05083°N 73.12028°E / 22.05083; 73.12028
समुद्रसपाटीपासूनची उंची ३० मी (९८ फूट)
मार्ग दिल्ली–मुंबई रेल्वेमार्ग
जोडमार्ग करजण-डभोई रेल्वेमार्ग
फलाट
मार्गिका
इतर माहिती
विद्युतीकरण होय
संकेत MYG
मालकी रेल्वे मंत्रालय, भारतीय रेल्वे
विभाग पश्चिम रेल्वे
स्थान
मियागाम करजण is located in गुजरात
मियागाम करजण
मियागाम करजण
गुजरातमधील स्थान

मियागाम करजण हे भारतीय रेल्वेच्या दिल्ली–मुंबई रेल्वेमार्गावरील एक प्रमुख रेल्वे स्थानक आहे. हे स्थानक गुजरातमधील मियागाम करजण शहराला मुंबई, वडोदरा आणि भारतातील इतर भागांशी रेल्वेमार्गाद्वारे जोडते. सगळ्या मेमू, पॅसेंजर आणि निवडक एक्सप्रेस गाड्या येथे थांबतात. येथून डभोईला जाणारा रेल्वेमार्ग आहे.