माल्शा शेहानी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माल्शा शेहानी (५ जून, इ.स. १९९५ - ) ही श्रीलंकाचा ध्वज श्रीलंका संघाकडून आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेट खेळणारी क्रिकेट खेळाडू आहे. [१]. ती उजव्या हाताने फलंदाजी आणि मध्यम जलदगती गोलंदाजी करते.

संदर्भ आणि नोंदी[संपादन]

  1. ^ "माल्शा शेहानी". इएसपीएन क्रिकइन्फो. २०१७-०२-१५ रोजी पाहिले.