माल्टा राष्ट्रीय क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माल्टा क्रिकेट संघ हा माल्टा देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. माल्टा संघाने २९ मार्च २०१९ रोजी स्पेनचा ध्वज स्पेनविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

हा संघ १९९८मध्ये आयसीसीचा अॅफिलियेट तर २०१७मध्ये असोसिएट संघ झाला.[१]

संदर्भ आणि नोंदी[संपादन]