Jump to content

माल्टा राष्ट्रीय क्रिकेट संघ

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(माल्टा क्रिकेट या पानावरून पुनर्निर्देशित)
माल्टा
चित्र:Malta Cricket logo.jpg
असोसिएशन माल्टा क्रिकेट असोसिएशन
कर्मचारी
कर्णधार वरुण थामोथारम
प्रशिक्षक सुभाष रॉय [][]
आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद
आयसीसी दर्जा सहयोगी सदस्य[] (२०१७)
आयसीसी प्रदेश युरोप
आयसीसी क्रमवारी सद्य[] सर्वोत्तम
आं.टी२०६६वा५१वा (८ जुलै २०२१)
आंतरराष्ट्रीय क्रिकेट
प्रथम आंतरराष्ट्रीय वि इंग्लंडचा ध्वज इंग्लंड नेव्हल ग्राउंड, माल्टा येथे; ९ ऑक्टोबर १८९१[]
ट्वेन्टी-२० आंतरराष्ट्रीय
पहिली आं.टी२० वि स्पेनचा ध्वज स्पेन ला मांगा क्लब, कार्टाजेना; २९ मार्च २०१९
अलीकडील आं.टी२० वि बेल्जियमचा ध्वज बेल्जियम ड्रूक्स स्पोर्ट क्रिकेट क्लब, ड्रूक्स येथे; ११ मे २०२४
आं.टी२० सामने विजय/पराभव
एकूण[]६३२५/३६ (१ बरोबरीत, १ निकाल नाही)
चालू वर्षी[]०/४ (० बरोबरीत, ० निकाल नाही)
१९ मे २०२४ पर्यंत

माल्टा क्रिकेट संघ हा माल्टा देशाचे आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये प्रतिनिधित्व करणारा राष्ट्रीय क्रिकेट संघ आहे. माल्टा संघाने २९ मार्च २०१९ रोजी स्पेनचा ध्वज स्पेनविरुद्ध पहिला आंतरराष्ट्रीय ट्वेंटी२० सामना खेळला.

हा संघ १९९८मध्ये आयसीसीचा अॅफिलियेट तर २०१७मध्ये असोसिएट संघ झाला.[]

संदर्भ आणि नोंदी

[संपादन]
  1. ^ Virat Kohli's childhood coach Rajkumar Sharma appointed head coach of Malta national cricket team
  2. ^ Raj Kumar Sharma to coach Malta cricket team
  3. ^ "Ireland and Afghanistan ICC newest full members amid wide-ranging governance reform". आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद. 22 June 2017. 1 September 2018 रोजी पाहिले.
  4. ^ "आयसीसी क्रमवारी". आंतरराष्ट्रीय क्रिकेट समिती.
  5. ^ "The Home of CricketArchive".
  6. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  7. ^ "आंतरराष्ट्रीय टी२० सामने - २०२४ सांघिक नोंदी". ईएसपीएन क्रिकइन्फो.
  8. ^ Cricket Archive