मालोजीराजे भोसले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search

जन्म[संपादन]

बाबाजी भोसले यांचे पुत्र मालोजीराजे भोसले यांचा जन्म इ.स.१५५२ साली वेरूळ येथे झाला.

वेरुळचे भोसले[संपादन]

दौलताबाद जवळ वेरूळ परिसरात भोसले राहत असत.देऊळगाव,हिंगणी,बेरडी,जिंती,वेरूळ,मुंगी,बनसेंद वगैरे दहा गावांची पाटीलकी बाबाजीराजे भोसले यांच्याकडे होती. ते स्वतःच्या नावापुढे राजे हे उपपद वापरत असत.[१] बाबाजी भोसल्यांना मालोजी आणि विठोजी असे दोन पुत्र होते. मालोजीराजे हे थोरले होते.

[२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ शिवराज्य, लेखक इतिहास संशोधक मा.म.देशमुख पृ.२२
  2. ^ राजा शिवछत्रपती. बाबासाहेब पुरंदरे