बाबाजीराजे भोसले

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Commons-emblem-notice.svg
हा लेख/हे पान अवर्गीकृत आहे.
कृपया या लेखाचे/पानाचे वर्गीकरण करण्यास मदत करा जेणेकरून हा लेख/हे पान संबंधित विषयाच्या सूचीमध्ये समाविष्ट होईल. वर्गीकरणानंतर हा संदेश काढून टाकावा अशी विनंती करण्यात येते.


छत्रपती शिवाजी महाराजांच्या भोसले घराण्याचा ऐतिहासिक दस्तएवजांवर आधारीत प्रमाण इतिहास बाबाजीराजे भोसले यांच्यापर्यंत सहज शोधता येतो.

बाबाजीराजे भोसले पूर्वकालीन घराण्याचा इतिहास[संपादन]

दौलताबाद जवळ वेरूळ परिसरात भोसले राहत असत. देऊळगाव, हिंगणी, बेरडी, जिंती, वेरूळ, मुंगी, बनसेंद वगैरे दहा गावांची पाटीलकी बाबाजीराजे भोसले यांच्याकडे होती. ते स्वतःच्या नावापुढे राजे हे उपपद वापरत असत.[१]

संदर्भ[संपादन]

  1. ^ शिवराज्य, लेखक इतिहास संशोधक मा.म.देशमुख पृ.२२

हे सुद्धा पहा[संपादन]