Jump to content

मार्लन ब्रँडो

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
(मार्लोन ब्रँडो या पानावरून पुनर्निर्देशित)
मार्लन ब्रॅंडो

ए स्ट्रीटकार नेम्ड डिझायर (१९५१) या चित्रपटात स्टॅन्ली कोवल्स्कीच्या भूमिकेत २७ वर्षांचा मार्लन ब्रॅंडो
पूर्ण नाव मार्लन ब्रॅंडो, जुनियर
जन्म ३ एप्रिल, १९२४ (1924-04-03) (वय: १००)
ओमाहा, नेब्रास्का
मृत्यू १ जुलै, २००४ (वय ८०)
लॉस एंजेल्स, कॅलिफोर्निया
कारकीर्द काळ १९४४ - २००४
पत्नी नाव अ‍ॅना कश्फी (१९५७-१९५९)
मोविता कॅस्टानेडा (१९६०-१९६२)
टॅरिटा टेरिपिआ (१९६२-१९७२)
संकेतस्थळ http://www.marlonbrando.com/


मार्लन ब्रॅंडो, जुनियर (एप्रिल ३, इ.स. १९२४ - जुलै १, इ.स. २००४) हा ऑस्कर पारितोषिक विजेता अमेरिकन चित्रपट अभिनेता होता.

पन्नास वर्षांपेक्षा जास्त काळ चित्रपटांतून काम करणाऱ्या ब्रॅंडोला इतिहासातील सगळ्यांत प्रभावी अभिनेत्यांपैकी एक मानले जाते. त्याला ए स्ट्रीटकार नेम्ड डिझायरऑन द वॉटरफ्रंट या चित्रपटांकरता प्रसिद्धी मिळाली. याशिवाय द गॉडफादर या चित्रपटातील व्हिटो कॉर्लियोनअपॉकॅलिप्स नाऊ या चित्रपटातील कर्नल वॉल्टर ई. कर्ट्झ या त्याच्या भूमिकांनाही दाद मिळाली. यातील पहिले दोन चित्रपट १९५० च्या दशकात एलिया कझानने तर दुसरे दोन चित्रपट १९७० च्या दशकात फ्रांसिस फोर्ड कोप्पोलाने दिग्दर्शित केले होते.