मार्था वॉशिंग्टन

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मार्था वॉशिंग्टन

मार्था डॅन्डरिज कस्टिस वॉशिंग्टन (Martha Dandridge Custis Washington, २ जून १७३१ - २२ मे १८०२) ही अमेरिका देशाचा पहिला राष्ट्राध्यक्ष जॉर्ज वॉशिंग्टन ह्याची पत्नी होती.