Jump to content

मार्टिन स्कॉर्सेसी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मार्टिन स्कॉर्सेसी
जन्म १७ नोव्हेंबर, १९४२ (1942-11-17) (वय: ८१)
क्वीन्स, न्यू यॉर्क शहर, न्यू यॉर्क
राष्ट्रीयत्व अमेरिकन
कार्यक्षेत्र सिने दिग्दर्शक, लेखक, निर्माता
कारकीर्दीचा काळ १९६३-चालू

मार्टिन चार्ल्स स्कॉर्सेसी (इंग्लिश: Martin Charles Scorsese; १७ नोव्हेंबर १९४२) हा एक अमेरिकन सिने लेखक, निर्माता व दिग्दर्शक आहे. ५३ वर्षे सिनेजगतात कारकीर्द करणारा स्कॉर्सेसी हॉलिवूडमधील आघाडीचा सिनेव्यक्ती समजला जातो. त्याने अनेक चित्रपटांचे दिग्दर्शन केले असून त्याला आजवर ऑस्करसह बहुतेक सर्व प्रमुख चित्रपट पुरस्कार मिळाले आहेत. लियोनार्डो डिकॅप्रियो सोबत स्कॉर्सेसीची जोडी प्रसिद्ध असून त्याने डिकॅप्रियोसह आजवर ५ चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे.

प्रमुख चित्रपट[संपादन]

बाह्य दुवे[संपादन]

  • "स्कॉर्सेसीच्या चाहत्यांचे संकेतस्थळ" (इंग्लिश भाषेत).CS1 maint: unrecognized language (link)