द डिपार्टेड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
द डिपार्टेड
दिग्दर्शन मार्टिन स्कॉर्सेसी
प्रमुख कलाकार लिओनार्दो दि काप्रिओ
मॅट डेमन
जॅक निकल्सन
मार्क वालबर्ग
देश अमेरिकेची संयुक्त संस्थाने
भाषा इंग्लिश
प्रदर्शित २००६द डिपार्टेड हा २००६ मध्ये प्रदर्शित झालेला ऑस्कर पुरस्कारविजेता चित्रपट आहे. यात प्रमुख भूमिका लिओनार्दो द कॅप्रियोची असून बॉस्टन शहरातील पोलिस व गुन्हेगारी जगतातील संघर्षावर आधारित आहे. यात गुन्हेगारी जगतातील डॉन कोस्टेलोचा साथीदार पोलिस सेवेत रुजू होतो व स्पेशल इनव्हेस्टिगेशन युनिटमध्ये वरच्या हुद्यावर काम करत असतो व कोस्टेलोसाठी हेरगिरी करत असतो. त्याचप्रमाणे पोलिसांनीही आपला खबऱ्या कोस्टेलोच्या गटात सोडलेला असतो. पोलिस व कोस्टेलो दोघांनाही कळते की आपापल्या गटात कोणीतरी खबऱ्या आहे व दोन्ही गटात या दोघांवरतीच खबऱ्या हुडकून काढण्याची जबाबदारी असते. त्या ओघाने खरी जबाबदारी असते की आपल्या समोरच्या गटात खरा खबऱ्या कोण आहे.

एकूण ४ ऑस्कर पुरस्कार ह्या चित्रपटाने मिळवले.