मारुफा अख्तर

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मारुफा अख्तर
व्यक्तिगत माहिती
पूर्ण नाव
मारुफा अख्तर
जन्म १ जानेवारी, २००५ (2005-01-01) (वय: १९)
निलफामारी, बांगलादेश
फलंदाजीची पद्धत उजव्या हाताची
गोलंदाजीची पद्धत उजव्या हाताने मध्यम वेगवान
भूमिका गोलंदाज
आंतरराष्ट्रीय माहिती
राष्ट्रीय बाजू
एकदिवसीय पदार्पण (कॅप ३१) ११ डिसेंबर २०२२ वि न्यू झीलंड
शेवटचा एकदिवसीय २१ मार्च २०२४ वि ऑस्ट्रेलिया
टी२०आ पदार्पण (कॅप ३५) ४ डिसेंबर २०२२ वि न्यू झीलंड
शेवटची टी२०आ ८ डिसेंबर २०२३ वि दक्षिण आफ्रिका
देशांतर्गत संघ माहिती
वर्षेसंघ
२०२२ सिलहट विभाग
२०२२/२३ जमुना
करिअरची आकडेवारी
स्पर्धा म.वनडे मटी२०आ
सामने १२ १६
धावा २४
फलंदाजीची सरासरी ६.०० १.३३
शतके/अर्धशतके ०/० ०/०
सर्वोच्च धावसंख्या
चेंडू ४०८ २९०
बळी १० १३
गोलंदाजीची सरासरी ३१.८० २२.८४
एका डावात ५ बळी
एका सामन्यात १० बळी
सर्वोत्तम गोलंदाजी ४/२९ ३/२३
झेल/यष्टीचीत ३/– २/–
स्त्रोत: क्रिकेट संग्रह, २० मार्च २०२४

मारुफा अख्तर (जन्म १ जानेवारी २००५) ही बांगलादेशी क्रिकेट खेळाडू आहे जी बांगलादेश महिला राष्ट्रीय क्रिकेट संघाकडून उजव्या हाताची मध्यम वेगवान गोलंदाज म्हणून खेळते.[१][२]

संदर्भ[संपादन]

  1. ^ "Marufa Akter". ESPNcricinfo. 20 March 2024 रोजी पाहिले.
  2. ^ "Marufa Akter". CricketArchive. 20 March 2024 रोजी पाहिले.