मारुती ज्ञानू माने

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.

मारुती ज्ञानू माने (डिसेंबर २७, १९३७ - जुलै २७, २०१०) हे मराठी कुस्तीगीर होते.

जीवन[संपादन]

महाराष्ट्रातील सांगली जिल्ह्यातल्या मिरज तालुकातील कवठेपिरान गावी मान्यांचा जन्म झाला. त्यांनी वयाच्या आठव्या वर्षी कुस्तीच्या तालमीस आरंभ केला.

कुस्तीतील कारकीर्द[संपादन]

स्पर्धात्मक कारकीर्द[संपादन]

 • ऑलिंपिक स्पर्धेत सहभाग
 • आशियाई सुवर्ण व रौप्यपदक
 • राष्ट्रकुल रौप्यपदक विजेता
 • हिंदकेसरी

संघटक म्हणून कारकीर्द[संपादन]

 • महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेचे अध्यक्ष - १९८५ - १९८६
 • अखिल भारतीय कुस्तीगीर परिषद सदस्य - १९८१ - २०१०
 • अखिल भारतीय माजी मल्ल संघटना - उपाध्यक्ष - १९९२ - २०१०

राजकीय कारकीर्द[संपादन]

 • कवठेपिरान ग्रामपंचायतीचे सरपंच
 • सांगली जि. प. चे सदस्य - १९६० - १९७२
 • राज्यसभा खासदार - १९८५ - १९८६

पुरस्कार[संपादन]

 • ध्यानचंद पुरस्कार

संकीर्ण[संपादन]

दिल्लीतील एका रस्त्याला हिंदकसेरी मारूती माने असे नाव देण्यात आले आहे.