Jump to content

मानव विज

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
मानव विज
मानव
लिंगपुरूष संपादन
नागरिकत्वभारत संपादन
जन्म तारीख२ जानेवारी 1977 संपादन
जन्मस्थानफिरोजपूर संपादन
वैवाहिक जोडीदारमेहेर विज संपादन
व्यवसायअभिनेता, चित्रपट अभिनेता, दूरदर्शन अभिनेता संपादन
कार्य कालावधी (प्रारंभ)2002 संपादन

मानव विज हा हिंदी आणि पंजाबी भाषेतील चित्रपटांमध्ये काम करणारा भारतीय अभिनेता आहे.[] त्याने शहीद-ए-आझम (२००२) मध्ये सुखदेव म्हणून पदार्पण केले आणि क्यूंकी सास भी कभी बहू थी या दूरचित्रवाणी मालिकेतही काम केले. उडता पंजाब, रंगून, फिल्लौरी, नाम शबाना आणि अंधाधुन या चित्रपटात तो दिसला. २०२२ मध्ये, त्याने सम्राट पृथ्वीराज आणि लाल सिंग चड्ढा या चित्रपटात भूमिका केल्या.[][][]

संदर्भ

[संपादन]
  1. "Manav: From doctor to actor to singer". द टाइम्स ऑफ इंडिया. 1 October 2007. 1 February 2020 रोजी पाहिले.
  2. Seta, Fenil (26 September 2021). "BREAKING: Yash Raj Films announces theatrical release dates for Bunty Aur Babli 2, Prithviraj, Jayeshbhai Jordaar and Shamshera!". Bollywood Hungama. 26 September 2021 रोजी पाहिले.
  3. "Spl. Interview with Actor Manav Vij on Ajit Web Tv". YouTube. 6 January 2019 रोजी पाहिले.
  4. Maheshwari, Neha (20 August 2013). "Real-life telly Siblings celebrate rakhi". द टाइम्स ऑफ इंडिया (इंग्रजी भाषेत). 1 February 2020 रोजी पाहिले.