माधवस्वामी

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून

माधवस्वामी (सतरावे अठरावे शतक) हे दक्षिण भारतातले एक मराठी कवी होते. कावेरी नदीच्या तीरावर तिरुवळंदूर गावात ते राहत असत. त्यांनी केलेल्या विपुल साहित्य रचनेत ओवीबद्ध रामायणमहाभारत मुख्य आहेत. त्यांचे सगळे लिखाण तमिळनाडूत तंजावरच्या सरस्वती महाल ग्रंथालयात आहे.