Jump to content

माक्स लीबरमान

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
माक्स लीबरमान

लीबरमानने रंगविलेले आत्मव्यक्तिचित्र (१९१३)
जन्म जुलै २०, १८४७
बर्लिन, जर्मनी
मृत्यूफेब्रुवारी ८, १९३५
राष्ट्रीयत्वजर्मन
कार्यक्षेत्रचित्रकला
शैलीदृक्‌ प्रत्ययवाद

माक्स लीबरमान (२० जुलै, इ.स. १८४७ - ८ फेब्रुवारी, इ.स. १९३५) हा जर्मन चित्रकार होता.

बाह्य दुवे

[संपादन]
विकिमीडिया कॉमन्सवर खालील विषयाशी संबंधित संचिका आहेत: