माउंट हार्वर्ड

विकिपीडिया, मुक्‍त ज्ञानकोशातून
Jump to navigation Jump to search
माऊंट हार्वर्ड
center}}
माऊंट हार्वर्ड
उंची
१४,४२१ फूट (४,३९६ मीटर)
उंचीमध्ये क्रमांक
कॉलोराडो, रॉकी माउंटन्समध्ये तिसरा
ठिकाण
शेफी काउंटी, कॉलोराडो, Flag of the United States अमेरिका
पर्वतरांग
सावाच पर्वतरांग
गुणक
38°55′28″N 106°19′45″E / 38.92444°N 106.32917°E / 38.92444; 106.32917
पहिली चढाई
इ.स. १८६९
सोपा मार्ग


माउंट हार्वर्ड अमेरिकेतील रॉकी माउंटन्स पर्वतरांगांचा भाग असलेल्या सावाच पर्वतरांगेतील एक शिखर आहे. १४,४२१ फूट उंचीचे हे शिखर कॉलोराडो राज्यात आहे. हे शिखर रॉकी माउंटन्स रांगेतील तिसर्‍या क्रमांकाचे सर्वोच्च शिखर आहे. याची उंची माउंट मासिव्हपेक्षा ७ फुटांनी कमी आहे.


Wiki letter w.svg
कृपया स्वत:च्या शब्दात परिच्छेद लेखन करून या लेखाचा / विभागाचा विस्तार करण्यास मदत करा.
अधिक माहितीसाठी या लेखाचे चर्चा पान, विस्तार कसा करावा? किंवा इतर विस्तार विनंत्या पाहा.